◾#कोरोणा चे #संकट आले आहे.
हे अगदी खर आहे. त्याच्यासाठी कोण कारणीभूत आहे.यावर आपणच थोड #चिंतन करायला हवे. करोणाला हरवायचं असेल तर ,ज्या #गोष्टी आपल्या #हातात आहेत,त्या आपण प्राधान्याने केल्याच पाहिजेत वेळोवेळी सरकारकडून येणाऱ्या सूचनांचा #अंमल आपण केला पाहिजे. यासाठी सॅनिटायझरचा #वापर , तोंडाला #मास्क , #सुरक्षित अंतर या साध्या- साध्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. संपूर्ण राहिला थोडाफार का होईना आपण करोणापासुन बचाव करू शकतो. माणसानं निसर्गावर अतिक्रमण करून झाडांची #कत्तल करून,प्राण्यांची #हत्या , प्रदुषण अशा मार्गाने निसर्गावर अतिक्रमण केले आहे.याचेच तर हे दुष्परिणाम नसतील ना? यावर आपण थोडस चिंतन करून, भविष्यात असे प्रश्न निर्माण होऊ नयेत.म्हणून #निसर्गचक्र अबाधित ठेवले पाहिजे.या वादळात आपण सुदैवाने वाचलोच तर, या कोरोणापासून धडा घेऊन, प्रत्येक पावसाळ्यात किमान प्रत्येकाने #एक तरी #झाड लावले पाहिजे आणि ते जगवले पाहिजे असे वाटते.......✍️
कोरोणाचे संकट

2 comments:
सर कविता खूपच छान आहे दररोज आपण काही ना काही कविता लिहीत असता व लोकांचे प्रबोधन करण्यासाठी आपण आपल्या खूप छान प्रयत्न करत आहात त्याचे खरोखरच कौतुक वाटते असेच काम करत राहा
🙏 धन्यवाद !
आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आपल्या प्रतिक्रिया दिल्यात.
याच प्रेरणा ,लिहण्याचे आणि व्यक्त होण्याचे बळ देतात.
Tho a lot !
Post a Comment