छापलेली पुस्तके वाचल्याने
खरेज्ञान मिळत नाही...
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते...
कारण...
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात...
पण...
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो.
४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! ======================== गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची फुले वाहताना अनेकांच्या डोळ्यांत दाटला आठवणींचा ...
No comments:
Post a Comment