◾केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध अशैक्षणिक कामांची जबाबदारी शिक्षकांना देण्यात येते त्यामुळे शिक्षक शिकविण्यासाठी कमी आणि अशैक्षणिक कामे करण्यात जास्त व्यस्त असल्याचे चित्र राज्यभरात आहे.
आम्ही जहाजांच्या कप्तानाकडून गुणवत्तेची अपेक्षा करतो आणि त्यांना २५०अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवतो, हे योग्य नाही. यात केंद्र सरकारपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व कामांचा समावेश आहे. शिक्षण सोडून बाकी अनेक अशैक्षणिक कामे प्राथमिक शिक्षकांना करावी लागतात.
याची सविस्तर यादी पाहिली तर हे लक्षात येईल. पण ......हे सर्व सोसत प्राथमिक शिक्षक आपले काम इमाने इतबारे करतात......✍️

No comments:
Post a Comment